Best_Bird_Shot Photos on Instagram

See related and similar tags

Report inappropriate content

@dr_milind_neve

Dusky Crag Martin मराठी नाव :- ? पाकोळी Nashik, Maharashtra August 2018 हा छोटासा म्हणजे साधारण 12-13 से.मी. आकाराचा असणारा असा पक्षी आहे. ह्या कुळातील सर्वच पक्षी माझ्या आवडत्या पक्षांच्या सुचित येतात. ह्यांचे शरीर बारीक व नीमुळते असते तर पंख मात्र त्या मानाने मोठे व ताकदवर वाटतात त्यामुळे हे आकाशात ग्लाइड केल्या सारखे उडतात. ह्या पक्षांना आपल्या घरट्याच्या काही मीटर अंतराच्या परीघात न थकता व कुठल्याही झाडावर न बसता स्वछंदपणे विहार करतांना पहाणे हे अतिशय लोभसवाणे व डोळ्याचे पारणे फीटवणारे दृष्य असते. त्यामुळेच ह्यांचे छायाचित्र घेणे ही आव्हानात्मक ठरते . #bird #birds #birdsofindia #birdsofinstagram #birdsofafeather #birdphotography #birdlovers #best #bestbirdshots #best_photogram #natgeoyourshot #best_bird_shot #naturelovers #nature #swallow

0
@dr_milind_neve

Fashion Tale of tail.....☺ Common tailorbird मराठी नाव -- शिंपी Nashik, Maharashtra May 2018 (Pic taken from long distance but still posting it because of the lovely visible tail pattern) #bird #birds #birdsofindia #birdsofinstagram #birdsofafeather #birdphotography #birdlovers #best #bestbirdshots #best_photogram #natgeoyourshot #best_bird_shot

1
@taher.jahanbakhsh

12
Next »