Sahyadri Photos on Instagram

See related and similar tags

@thekayakerspune

ओतूर जवळ असनारा माळशेज घाट म्हणजे पर्यटकांना नेत्र सुखाची परवनीच. आकाशाला भिडनारे उत्तुंग कडे, खोल दऱ्या, पावसाळ्यात तर या कड्यांवरून शुभ्र खळखळत फेसाळत येणारे धबधबे बघण्यासारखेच असतात.या घाटाचा घाटमाथ्यावरील भाग पुणे जिल्ह्यात तर घाटातील मुख्य भाग हा ठाणे जिल्ह्यात येतो.घाट उतरत असताना उजव्या बाजूला लक्ष वेधतो तो हरिश्चंद्रगडाचा भला मोठा पसारा.डावीकडून सुरूवात करता रोहिदास शिखर, माकडनाळ चढून आल्यानंतर लागनारी खिंड, खिंडीतील शेंडी सुळका, तारामती शिखर, बालेकिल्ला, जुन्नर दरवाजा घळ आणि टोलार खिंड असा परिसर दिसतो. जवळच पिंपळगांव धरणाचा सुंदर जलाशय पन आहे. - #regrann Reposted from @mountain_madnes (@get_regrann) - #trek #trekking #maharashtra_ig #maharashtra #travel #maharashtra_ig #maharashtra_igers #sahyadri #sahyadri_clickers #travel #instatravel #travelgram #tourism #puneinstagrammers #pune_ig #mumbai #mumbai_igers #indiatravel #maharashtra_ig #maharashtra #maharashtra_desha #maharashtratourism #puneinstagrammers #pune_ig #mumbai

0
@mahadevsapte

तहनल्याची प्यास म्हणजे सह्याद्री, भूकेल्याचा घास म्हणजे सह्याद्री, जीवनाची आस म्हणजे सह्याद्री, जगण्याचा ध्यास म्हणजे सह्याद्री, विविध फुलांचा वास म्हणजे सह्याद्री मावळ्यांचा न्यास म्हणजे सह्याद्री, गडप्रेमीं भटक्यांच्या श्वास म्हणजे सह्याद्री, ठरवलंच तर पर्यटनद्वारे विकासाची आस म्हणजे सह्याद्री.... धुमाळवाडी धबधबा, ता फलटण #phaltan #satara #sahyadri_clickers #sahyadri #maharastra #gadkille #durg_naad #maharashtra_ig #baramati #jayostute_maharashtra #jungle #trekking #kille #wildlife #nature #wildlifephotography #maharashtra_desha #mahadevsapte #ig_maharashtra

0
@sri_srimantyogi_

आयुष्य जगण्यासाठी द्यायला लागणारी झुंज शिकवणारी झुंजार माची........तिने ही खूप वेळा झुंज दिली परकीयांच्या विरोधात .... ती पण लढली स्वतःसाठी , स्वराज्यासाठी , आपल्या राजासाठी व एका शब्दावर जीवाची पर्वा न करता लढणार्‍या शूरवीर मावळ्यांसाठी .... तीच रूप पाहताच जगण्यासाठी करणार्‍या झुंजाराची अनुभूती देणारा किल्ले तोरणा आजही माझ्या राजाची जाणीव करून देतो... Post & video credit : @akash_bagal_7 ____________________________________ ●जगणारे ते मावळे होते जागवणारा तो महाराष्ट्र होता पण स्वतःच्या कुटुंबाला विसरून जनतेकडे मायेने हात फिरवणारा तो आपला शिवबा होता ●थेंब थेंब रक्ताची आठवण येते आम्हाला राजे विसरणार नाही कधीच तुम्हाला मुजरा करायला, ____________________________________ || छत्रपती शिवाजी महाराज की जय ||⛳ शिवरायांचे भारी स्टेटस असणारे केवळ एकमेव पेज. लाखो मराठी बांधवाना जोडण्याचा संकल्प 🏆 अशाच अप्रतिम फोटोंसाठी नक्की follow करा 👌 ●⏩⏩⏩ @sri_srimantyogi_ ⏪⏪⏪● •••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••• आपलं पेज आवडलं मनापासून तर follow करायला विसरू नका ही विनंती भावांनो आणि बहिणींनो 🙏😍 ________________________________________ ✔ most follows : @sri_srimantyogi_ •••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••• 🥁🥁🥁🥁🥁🥁🥁🥁🥁🥁🥁🥁🥁 #bappa #pune #punekar #mumbai #marathijokes #nashik #shivajimaharaj #marathi #shivbhakt #dholtasha #morya #ganpati #nashik #marathisuvichar #marathiwedding #marathistatus #hindi #marathiculture #hindu #maharashtrafort #sahyadri #saveforts #maharashtra #sambhajimaharaj #instagood #delhi #ganpatibappamorya

0
@marathi_viewpoint

असेच खुप फोटो पाहण्यासाठी फॉलो करा. तुमचे HD फोटो आम्हाला पाठवा, टॅग करा. @marathi_viewpoint @marathi_viewpoint #marathi_viewpoint . . . . 📸 - @megapixel_beast . . . . . . . #maharashtratourism #maharashtra_forts #marathi #dangechouk #dehu #temple #maharashtra_desha #sahyadri #sahyadri_ig #sahyadri_clickers #pune_trekkers #puneblogger #punetimes #mi_durg_veda #pune #punekar #punetrekkers #_mig #insta_maharashtra #maharashtra_ig #lonavala #puneri #fortsinmaharashtra

0
@dauntless_traveller

“If We Were Meant To Stay In One Place, We’d Have Roots Instead Of Feet.” #tailbaila #sahyadri #sahyadri_ig #sahyadri_clickers #sahyadri_ranges #wanderlust #thatindianbackpacker #dauntless_traveller #maharashtra_tourism_

5
@wildfly02

गुजर जाते है खूबसूरत लम्हे यूं ही मुसाफ़िरों की तरह... यादें वहीं खड़ी रह जाती है, रुके रास्तों की तरह...!! . . . . . . #travel  #travelgram  #travelphotography  #travelstoke  #maharashtra_iv  #maharashtra_ig  #maharashtra  #maharashtra_igers  #mumbai  #mumbaibizarre  #mumbai_uncensored  #puneblogger  #puneinsta  #punekar  #pune_ig  #puneri  #maharashtra_treasures  #huntforspot  #sports  #nature  #trekking  #hiking  #sahyadri_ig  #sahyadri  #sahyadri_clickers

0
@status._lovers

तुम्ही सहमत आहात का???? 😂😂😝😝😝😝😝😜😜😜😜😆😆😆😆 . . Follow fast @status._lovers @status._lovers @status._lovers @status._lovers @status._lovers . पोस्ट आवडली तर लाइक, कमेंट आणि शेअर करा,,,,, आणि फॉलो करा @status._lovers . अश्याच अजून भरपूर पोस्ट पाहण्यासाठी आत्ता लगेच फॉलो करा @status._lovers . #maharashtra #mumbai #india #pune #marathi #ig #love #nashik #delhi #kolhapur #photography #instagram #indian #marathistatus #marathimulga #sahyadri #marathimulgi #punekar #nagpur #clickers #status #desha #igers #like #satara #insta #maratha #trending #bhfyp #troll

7
@_kokan_vishwa_

🐟🐟🐟 ⬇️⬇️⬇️⬇️⬇️⬇️⬇️⬇️⬇️ कोकणातील अपरिचित ठिकाणांची ओळख करून देणे हा एक छोटा प्रयत्न🙏😊 🌳🌴अप्रतिम👌 छायाचित्र आणि Video's पाहण्यासाठी नक्की follow✅ करा.. 👇👇👇👇👇👇 @_kokan_vishwa_@_kokan_vishwa_@_kokan_vishwa_@_kokan_vishwa_@_kokan_vishwa_ ✅ Use Hashtag👉: #_kokan_vishwa_ 👇👇👇👇👇👇 तुमचे कोकणातील अप्रतिम Click's आम्हांला नक्की पाठवा आणि टॅग करा...✅ #_kokan_vishwa_ #raigad #mangaon #kokan #maharashtra #sahyadri #india #nature #maharashtradesha #maharashtra_ig #maharashtra_desha #maharashtra_majha #machhi

1
@firasti_mh

कोंडाणा (सिंहगड) किल्ला सर केल्यानंतर, सैन्यास कूच करण्याचा बादशहाने हुकुम दिला व पुण्याचे रस्त्यावरील व त्या शहराच्या आसपासचे गावी लष्करास विश्रांती देत वर्षकालापैकी एक महिना घालविला. पातशाहजादा महमंद कामबक्ष यास राणी मनोहरपुरी हिचे पोटी शाहजादा महमंद मूहि-उल-मिलत नावाचा मुलगा होता. त्याने या नश्वर जगातील सुखाचा अनुभव दहा वर्षाहून जास्त दिवस घेतला नव्हता. तोच तो आजारी पडला, व त्याने स्वर्गाचा मार्ग आक्रमिला. शेख सलाहुद्दीन याचे कबरीचे नजीक त्यास पुरण्यात आले. या गोष्टीमुळे बादशहाने पुण्याचे नाव मुहीयाबाद असे ठेविले. औरंगजेबाच्या कारकीर्दीचा आढावा हा आपल्याला 'मआसिर-इ-आलमगिरी' नावाच्या ग्रंथामध्ये सापडतो. या ग्रंथात वरील वर्णन आले आहे. . . #pune #punekar #puneriguide #ohmypune #punemint #punetoday #mypune #punecity #maratha #gadkille #shivajimaharaj #shivajiraje #sambhajimaharaj #sambhajiraje #mumbai #mumbaikar #shivajimaharajhistory #puneripatya #pune_ig #maharashtra #sahyadri #sinhagad #maharashtra_forts #kokan #lonavla

0
@shivaji_maharaj_history

🚩गडझुंजार मावळे प्रतिष्ठान,महा राज्य🚩 . आयोजित किल्ले राजगड येथे दीपोत्सव २०१९ या अविस्मरणीय क्षणाचे साक्षीदार व्हा.. आजच INSTAGRAM STORIES मध्ये दिलेल्या लिंक वर जाऊन Registration करा.. . . . कार्यक्रमाची रूपरेषा 24 ऑक्टोबर ला रात्रो - गड़जागर 25 ऑक्टोबर ला पहाटे - दिपोत्सव . अधिक माहितीसाठी संपर्क - 9130321130 9561848243 . . जे कोणी इच्छुक असतील त्यांनी संपर्क करा...!! . . . . #rajgaddipusav #rajgad #sahyadri #sahyadri_ig #diwali #dipawali #jaymaharashtra #fort #diwali #trek #love #tbt #durgraj #pune #gadzunjar_mavale_pratisthan_🙏🏻 #gadzunjarmavle #tradition #light #night #mountain #pune #night #family #happy #mumbai #shivajimaharaj #raigad #nature #tbt #rajgadfort

0
@ketantorane

रायगडावर या ठिकाणी आल्यावर आयुष्यात अडखळलेली पाऊले सुदधा नीट पडतात, आयुष्यातील निरागसतेला मागे टाकण्याची स्फुर्ती मिळते ती या ठिकाणीच.. खचून गेलेलं, भरकटलेलं मन, पिचलेलं अंतर्मन लढा द्यायला तयार होते ते या ठिकाणीच... - काय करायचं कळत नसेल किंवा रस्ता चुकलो असेल तेव्हा इथं मुजऱ्याला यावं आणि पुन्हा भरारी घ्यायला तयार व्हावं... - - - Cc : @firastii - #raigadfort #shotonnokia #mypixeldiary #insta_maharashtra #yourshot_india #ig_maharashtra #maharashtra_ig #dslrofficial #sahyadri_clickers #sahyadri_ig #maharashtratravel #YourShotPhotographer #maharashtradiaries #sahyadri #NGTindia #_coi #backpacking #explore #shivajimaharaj #_soi #trekkingdiaries #mountain #picoftheday #wanderlust #indiaclicks #maharashtra_clickers #maharashtra_desha #maharashtra_forts

2
@vivekp1306

#gorakhgad shimmering in #sunlight from #ahupe when the clouds clear A phenomenal #spectacle which you get to see in #august post monsoon This year we had an extended monsoon that even August witnessed rains like July #phenomenal #spectacle #mountains #mountainridge #cliffline #trekking #hiking #monsoonhike #monsoontrek #sahyadri #greenmaharashtra #greenandblue #wild #forest #jungles #westernghats

1
@drifters_club_india

रतनगड वर असलेली ही वास्तू.. राणीचा हुडा म्हणून प्रसिद्ध आहे. हुडा म्हणजे बुरूज. या बुरूजाला सुंदर नक्षीदार गवाक्षे म्हणजे खिडक्या आहेत. इतिहासकाळात सांजवेळी राजपरिवारातील स्त्रिया किंवा राण्या या बुरूजात सुर्यास्त पाहाण्यासाठी येत असणार. म्हणून हा राणीचा हुडा. . . For upcoming trek schedule 👇 Follow us - @drifters_club_india Or Visit our Facebook page👇 https://www.facebook.com/drifterstrekkingclub/ ▪️▫️▪️▫️▪️▫️▪️▫️▪️▫️▪️▫️▪️▫️▪️▫️▪️ ▫️▪️ #sahyadri #maharashtra #westernghatsofindia #gadkille  #gypsysoul  #travelphotography  #hiking #india_undiscovered #indiatourism #maharashtra_ig #maharashtradesha #insta_maharashtra #natgeo #natgeoyourshot #mumbai_ig  #fortsofmaharashtra #incredibleindia #mumbaiuntold #travelblogger #dronephotography  #picoftheday #livelongandhikeon #drifterstrekkingclub

1
@firasti_mh

Sinhagad...!!! . . . . . Photo Credits:- @unsettled_tripper . . . . . --------------------------------------------- महाराष्ट्रातील अप्रतिम फोटोंसाठी फॉलो करा ➡@firasti_mh 🚩🚩🚩 ----------------------------------------------- Want to get feature ✔•Follow us @firasti_mh 🚩🚩 ✔•Tag us & Use #firasti_mh 🚩🚩 ✔•When u get featured don't forget to share it in your story😉• . . . . #sinhagad #sinhagadfort #pune #sahyadri #instagood #travel_capture #fortsofmaharashtra #rajgadforttrek #gadkille #discover_sahyadri #shivrayancha_maharashtra #fort #maratha #marathaempire #shivajimaharaj #monsoon #mobile_photography__ #history #historyofindia #historyofmaharashtra #historyofmarathas #rustictravels #photooftheday #travelphotography #wonderful_places #mumbai #travelaroundpune #incredibleindia

2
@r_k_mobile_photography

अप्रतिम👌 छायाचित्र आणि Video's पाहण्यासाठी नक्की follow✅ करा.. 👇👇👇👇👇👇 r_k mobile_photography Use Hashtag👉: #r_k mobile_photography 👇👇👇👇👇👇 #_kokan_vishwa_ #raigad #mangaon #kokan #maharashtra #sahyadri #india #nature #maharashtradesha #maharashtra_ig #maharashtra_desha #maharashtra_majha

4
@status._lovers

Password che nkhre 😅😅😍😍❤❤🤭🤭🤭🤭🤭 . . . Follow fast @status._lovers @status._lovers @status._lovers @status._lovers @status._lovers . पोस्ट आवडली तर लाइक, कमेंट आणि शेअर करा,,,,, आणि फॉलो करा @status._lovers . अश्याच अजून भरपूर पोस्ट पाहण्यासाठी आत्ता लगेच फॉलो करा @status._lovers . #maharashtra #mumbai #india #pune #marathi #ig #love #nashik #delhi #kolhapur #photography #instagram #indian #marathistatus #marathimulga #sahyadri #marathimulgi #punekar #nagpur #clickers #status #desha #igers #like #satara #insta #maratha #trending #bhfyp #troll

1
@dhyas_sahyadri

कोरीगड🚩🚩 . . . . . . . #korigad #punetimes #pune Amazing shot taken by @beingtravelkar ➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖ ☑️Follow: @dhyas_sahyadri ☑️Use: #dhyas_sahyadri ☑️Tag us in your best photos to get featured ➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖ Thank you so much for being part of @dhyas_sahyadri family Come! Join us on next adventure! ⛰️🧗‍♂️🤟 Stay tuned for more exciting events! 🤩 . . . . #sahyadri #trekking #hiking #backpacking #maharashtra_forts #jayostute_maharashtra #durg_naad #maharashtra_ig #mumbai #pune #earthpix #picoftheday #instalike #like4like #insta_maharashtra #somumbai #incredibleindia #incredibleindiaofficial #streetsofindia #streetsofmaharashtra #oph #_coi #itz_mumbai #maharashtra_desha #natgeotravellerindia #things2doinmumbai #itz_mumbai

3
@gadkille

सोनकी ने बहरलेला मदन न धुक्यात हरवलेला अलंग . . . . . Photo credits: @manishapatil2010 _________________________________ Use #gadkille to get featured Or Tag us in your post Follow us: @gadkille #Sahyadri #treklove #trekking #hiking #wanderlust #adventure #bagpacking #naturelovers #traveler #incredibleindia #mumbai #nature #travel #indiapictures #indiaclicks #nasik #kolhapur #india_gram #photographers_of_india #Maharashtra #maharashtra_forts #vscocam #maharashtra_desha #durg_naad #huntforspot #trekandtrails #sahyadri_clickers #beingmarathi

2
@firasti_mh

नाणेघाट येथून दिसणारे सुंदर दृश्य...!!! . . . . . . ---------------------------------------------- महाराष्ट्रातील अप्रतिम फोटोंसाठी फॉलो करा ➡@firasti_mh 🚩🚩🚩 ----------------------------------------------- Want to get feature ✔•Follow us @firasti_mh 🚩🚩 ✔•Tag us & Use #firasti_mh 🚩🚩 ✔•When u get featured don't forget to share it in your story😉• . . . . #jivdhan #naneghat #pune #sahyadri #instagood #travel_capture #fortsofmaharashtra #rajgadforttrek #gadkille #discover_sahyadri #shivrayancha_maharashtra #fort #maratha #marathaempire #shivajimaharaj #monsoon #mobile_photography__ #history #historyofindia #historyofmaharashtra #historyofmarathas #rustictravels #photooftheday #travelphotography #wonderful_places #mumbai #travelaroundpune #incredibleindia

1
@the_royal_96k_maratha

#shivaji #maharashtra #maratha #maharaj #marathi #shivajimaharaj #jayshivray #raje #marathaempire #shivajimaharajhistory #chatrapati #sahyadri #maharashtrian #swarajya #shivbhakt #shivray #swarajyarakshaksambhaji #raigad #sambhajimaharaj #shivajiraje #chhatrapati #sambhaji #marathipeople #history #royalmarathi #dholtasha #marathiculture #maharashtratourism #marathimulga #sambhajinagar •••••••••••••••••••••••••••••••••• @the_royal_96k_maratha @status_katta___ @swarajya_rakshak_sambhaji  @jagdamb_creations_official @zeemarathiofficial @shantanusmoghe @prathamesh1117 @amubehl @shweta_ambikar @amolrkolhe @prasad_satav @prajakta_gaikwad_official @aanandkale @priyamarathe @royalmarathi @jay__shivray @manojpatil_56 @chhatrapati_shivaji_maharaj @marathicelebs_com @ek_maharashtrian @maharashtrian_treasures @maratha_samrajy @jayostute_maharashtra @shivaji__maharaj @chatrapati_shivajimaharaj @chatrapati_shivaji_maharaj @chhatrapati_shivaji_maharaja @marathistars @marathisanmaan @shivaji_maharaj_photos @maharashtra_desha @ig_maharashtradesha @mazya_rajacha_maharastra @viralstarss @maharaj_shivaji @jay__shivray @shivaji_maharaj_photos @amhi_kattar_shivbhaktt @fakt_shivbhakt_96 @shivbhakt_96k_ @007maratha @fakt_shivbhaktt  @chhatrapati_shivaji_maharaj_ @chhatrapati_sambhaji_maharaj @chhatrapati_shivaji_maharaja @chhatrapatishivajimaharaj @maharaj_sambhaji @mard_maratha007 @maharaj_sambhaji_bhosale @marathifc @maharashtra_forts @shivaji_maharaj123 @trekking_in_sahyadris @sahyadri_clickers @rava__official @heartcatcher_kaps @sambhaji_maharaj @the_royal_maratha @the_great_maratha_96k @96k_maratha__ @_the_great_maratha_96_k @__96k_maratha__ @raja_shivaji_maharaj_ @raj_mudra_ @shiv_shahi_96k @the_great_maratha_96_k @history_maharashtra

2
@mumbaitravellersofficial

#Repost 📷 @unaad_bhatkya . कोकणकडा ❤ . #सह्याद्रीचा_वाटसरु #सह्याद्रीचा_वारकरी #डोंगरयात्रा #रानवाटा #फिरस्ती_महाराष्ट्राची #फिरस्ते_सह्याद्रीचे #harishchandragad #kokankada #malshejghat #rohidas #sonki #sahyadri #sahyadri_ranges #sahyadri_clickers #wasternghats #neverstophiking #hindaviswarajya #shivajimaharajhistory #maharashtratourism #historytv18 #mumbaitravellersofficial #incredible_india #huntforspot #goprohero7black #gopro_captures

0
@love_swag_143

@love_swag_143 अशाच खूप साऱ्या पोस्ट बघण्यासाठी follow करा 👉 @love_swag_143👈 👉 @love_swag_143 👈 👉 @love_swag_143 👈 • True.. ➡ like ➡ comments ➡ share ➡ tag आणि ➡ follow करा..! ❤ ••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••• ⏩👉 @love_swag_143 👈⏪ ⏩👉 @love_swag_143 👈⏪ ⏩👉 @love_swag_143 👈⏪ ••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••• ● आवडल्यास Mention करून Story मध्ये Share करा.. ❤ ● आपलं Page follow करा, मित्राला follow करायला सांगा.. 🙏 ● Page वर पडलेल्या पोस्ट माझ्याच व काही मला आवडलेल्या/ वाचनात आहेत.. ••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••• #jaymaharashtra #marathi #mimarathi #marathibana #maratha #ekpremveda #maharashtra_desha #marathikavita #marathifc #mumbaikar #mumbai #pune #nashik #sangli #satara #aurangabad #solapur #kolhapur #marathisuvichar #sahyadri #marathikavita #maharashtratourism #marathijokes #marathimulga #marathimulgi #maharashtra #marathistatus #zeemarathi #marathipost #insta_maharashtra #sangamner ••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••• ➡ पोस्ट आवडली असेल तर नक्की फॉल्लो करा

0
@_janata_raja_

#आजचे_शिव_दिनविशेष ******************* १८ ऑक्टोबर इ.स.१६७० छत्रपती शिवरायांनी वणी दिंडोरीत दिलेरखानाचा दणदणीत पराभव करून परती च्या मार्गावर 🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻🚩 १८ ऑक्टोबर १६७९ १८ ऑक्टोबर च्या सकाळी मराठ्यांचे सुमारे ५० गुराबांचे एक पथक वेगाने वल्ही मारत इंग्रजी आरमाराच्या रोखाने येऊ लागले. समुद्राला भरती होती आणि वारा पूर्व दिशेने वाहत होता. इंग्रजी आरमार थळ आणि खांदेरीच्या मध्ये नांगर टाकून उभे होते. वाऱ्याच्या अनुकुलतेचा फायदा घेत मराठ्यांनी इंग्रजी आरमारावर तोफांची सरबत्ती सुरु केली. केग्विनला मुंबई कौन्सिलने आदेश दिला होता की मराठ्यांनी हल्ला केल्यास प्रथम त्यांना सामोपचाराने समजावून सांगावे पण या करिता केग्विनला वेळच मिळाला नाही ! त्याच्यावर थेट हल्ला झाला होता. अचानक झालेल्या हल्ल्यामुळे इंग्रजी आरमार गोंधळात पडले. मराठ्यांनी केलेला हल्ला हा नावांच्या नाळेच्या दिशेने होता. जहाजावरील तोफा ह्या नाळेच्या काटकोनात असत त्यामुळे इंग्रजांना त्यांची गलबते फिरवून हल्ला करावा लागणार होता. फ्रिगेट व काही शिबाडांवर पिछाडीस असणाऱ्या एक दोन तोफांनी प्रतिहल्ला सुरु केला.हल्ल्यातून वाचण्यासाठी इंग्रजी आरमाराने नांगर कापून टाकले आणि शिडे सोडून मिळेल त्या वाऱ्याच्या दिशेने ते सैरावैरा भटकू लागले. बरीचशी जहाजे दक्षिणेच्या वळणावर लागली जाणाऱ्या जहाजांमध्ये रिव्हेंज ही फ्रिगेट आणि डव्ह ही गुराब सगळ्यात शेवटी होत्या. मराठ्यांच्या वल्हवणाऱ्या होड्यांनी आता डव्हला वेढले. डव्ह वेधली गेलीये पाहताच काही लोकांनी समुद्रात उड्या टाकल्या. डव्ह चा कर्णधार होता फ्रांसिस मोलीव्हेयार त्याने डव्ह संकटात पाहताच रिव्हेंज कडे मदत मागितली. रिव्हेन्ज्ला वारा अनुकूल नव्हता तसेच हालचाल करण्याकरिता पुरेशी जागाही नव्हती आणि त्यामुळे रिव्हेंज किनाऱ्याला धडकण्याची शक्यता वाढली. त्यामुळे रिव्हेंज स्वतःचा बचाव करू लागली. या दरम्यान डव्ह जवळून सार्जंट डकट आणि सार्जंट फुलर यांचे मचवे गेले पण ते मदतीस आले नाहीत. मराठे जवळ येऊ लागले तसे डव्ह वरील ‘Union Jack’ आणि शिड उतरली; हे शरणागतीचे निशान होते. डव्ह चा खलाशी जॉन नेलर याचा मराठ्यांशी पूर्वी संबंध आला असे दिसते कारण त्याने इतरांना सांगितले “शस्त्र खाली ठेवल्यास मराठी हल्ला करणार नाहीत व कैद करतील अथवा ते जहाजावर कब्जा करून सर्वांना कापून काढतील” आणि त्याप्रमाणे सर्वांनी शस्त्र टाकले. ➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖ #maharashtra_ig  #fort #maharashtra #sambhajimaharaj  #shivajimaharaj #sahyadri #maratha  #marathi  #ek_maharashtrian #satara  #007maratha #shivaji  #sambha

0
@odh_sahyadrichi

गर्दी, गोंगाट यापासून चार हात दूर सह्याद्रीतील डोंगरमाथ्यावर निवांत उभे राहून तेथील निसर्गाने मुक्तहस्ताने उधळण केलेल्या निसर्ग सौंदर्यात मंत्रमुग्ध होऊन ते सुख ह्याची देही ह्याची डोळा अनुभवत त्या क्षणांचा महोत्सव करत आयुष्य जगणं याशिवाय दुर्गभटक्यांसाठी दुसरे सुख तरी काय असावे. मनाला सुख देणारी दु्र्गभटकंती... शांत, निवांत सह्याद्री, स्वर्ग सह्याद्री.... ___________________________ ... 📷Pic Credit:@_sahyasakha_ . . सह्याद्रीतील अश्याच अप्रतिम फोटोंसाठी फॉलो करा. ➡@odh_sahyadrichi _____________________________ . 🚩ओढ_सह्याद्रीची ??? ✔Follow us: @odh_sahyadrichi . . ✔For featured 1)Use: #odh_sahyadrichi 2)Tag us: @odh_sahyadrichi ___________________________ #सह्याद्री🚩 #shivajimaharaj #odh_sahyadrichi #maharashtra_forts #maharashtra_ig #maharashtra_clicks #sahyadri_clickers #sahyadri #trekker #travelphotography #trekandtrails #incrediblemaharashtra #incredibleindia #maharashtrian_treasures #maharashtra_igers #streetsofmaharashtra #mountains #wandurlust #nature #naturelover #nasik #pune #kolhapur #indianbackpacker #indiaclicks #travelgram #maharashtra #durg_naad #shivajimaharajhistory #beingmarathi

3
@love_to_hate143

अशाच खूप साऱ्या पोस्ट बघण्यासाठी follow करा 👉 @love_to_hate143👈 👉 @love_to_hate143👈 👉 @love_to_hate143👈 True.. ➡ like ➡ comments ➡ share ➡ tag आणि ➡ follow करा..! ❤ ••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••• ⏩👉 @love_to_hate143👈⏪ ⏩👉 @love_to_hate143👈⏪ ⏩👉 @love_to_hate143 👈⏪ ••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••• ● आवडल्यास Mention करून Story मध्ये Share करा.. ❤ ● आपलं Page follow करा, मित्राला follow करायला सांगा.. 🙏 ● Page वर पडलेल्या पोस्ट माझ्याच व काही मला आवडलेल्या/ वाचनात आहेत.. ••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••• #jaymaharashtra #marathi #mimarathi #marathibana #maratha #ekpremveda #maharashtra_desha #marathikavita #marathifc #mumbaikar #mumbai #pune #nashik #sangli #satara #aurangabad #solapur #kolhapur #marathisuvichar #sahyadri #marathikavita #maharashtratourism #marathijokes #marathimulga #marathimulgi #maharashtra #marathistatus #zeemarathi #marathipost #insta_maharashtra #sangamner ••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••• ➡ पोस्ट आवडली असेल तर नक्की फॉल्लो करा

0
@marathi_shoutout143

पोस्ट अवडली असल तर नकी follow करा 👉 @marathi_shoutout143 👉@marathi_shoutout143 👉@marathi_hotstar143 👉@marathi_hotstar143 🙏@marathi_kataa143 🙏@marathi_kataa143 🙏@prem_sprsh143 🙏@marathi_shoutout143 ➡ Like ➡ Comments ➡ Share ➡ Tag आणि ➡ Follow करा..! ❤ ••••••••••••••• ❤@marathi_shoutout143❤ 🤩@marathi_shoutout143🤩 😎@marathi_kataa143 💋@marathi_hotstar143💋 👉@prem_sprsh143❤ •••••••••••••••••••••••••••••• #prashya #akya #marathi_shoutout143 #premache_status #lifeline_status_ #nanded #marathi #mimarathi #marathibana #maratha #ekpremveda #maharashtra_desha #marathikavita #mumbaikar #mumbai #pune #nashik #sangli #satara #aurangabad #solapur #kolhapur #marathisuvichar #sahyadri #marathikavita #marathijokes #marathimulga #marathimulgi #maharashtra #marathistatus #zeemarathi

0
@royal_status__

Tag कट्टर🔥 ➡ like ➡ comments ➡ share ➡ tag आणि ➡ follow करा..! ❤ ••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••• ⏩ @royal_status__ .......................................................... ➡@royal_status__ •••••••••••••••••••••••••••••••••••••••• ● आवडल्यास Mention करून Story मध्ये Share करा.. ❤ ● आपलं Page follow करा, मित्राला follow करायला सांगा.. 🙏 ● Page वर पडलेल्या पोस्ट माझ्याच व काही मला आवडलेल्या आहेत.. ••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••• #jaymaharashtra #marathi #mimarathi #marathibana #maratha #ekpremveda #maharashtra_desha #marathikavita #marathifc #mumbaikar #mumbai #pune #nashik #sangli #satara #aurangabad #solapur #kolhapur #marathisuvichar #sahyadri #marathikavita #maharashtratourism #marathijokes #marathimulga #marathimulgi #maharashtra #marathistatus #zeemarathi #marathipost #westernghats #royalstatus ••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••• ➡ Page वरील पोस्ट पहा, आवडल्यास follow करा..🙏 ➡ पोस्ट आवडली असेल तर नक्की फॉल्लो करा. ••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••• @royal_status__

25
@great_maratha

छ्त्रपती शिवरायांची स्वाक्षरी 😍😍🚩 छ्त्रपती शिवाजी महाराज की जय 🚩 . . . __________________________________ Use #greatmaratha to get featured Or Tag us in your post Follow us: @great_maratha ___________________________________ #maratha #marathi #maharashtra #jayshivray #shivajimaharaj #sambhajimaharaj #greatmaratha #mumbai #pune #satara #kolhapur #sangli #solapur #akola #nanded #nashik #nagpur #sahyadri #sahyadri_clickers #raje #maharaj #amhi_kattar_shivbhaktt #royalmarathi ___________________________________

66
@swapn_majhe_prem_tujhe

• 😍😍😘 ➡ like ➡ comments ➡ share ➡ tag आणि ➡ follow करा..! ❤ ••••••••••••••• ⏩ @swapn_majhe_prem_tujhe ⏪ ⏩ @swapn_majhe_prem_tujhe ⏪ ⏩ @swapn_majhe_prem_tujhe ⏪ ••••••••••••••• ➡ आपलं Page फॉल्लो करा, तुमच्या मित्राला फॉल्लो करायला सांगा..💓🙏 • ➡ Typography • Edits • Admin : @swapn_majhe_prem_tujhe✍☺ • ➡ टीप : इथे पडलेल्या पोस्ट माझ्या, मित्रांच्या आणि माझ्या वाचनात आलेल्या असतील..✍❤ ••••••••••••••• #jaymaharashtra #marathi #mimarathi #marathibana #maratha #ekpremveda #maharashtra_desha #marathikavita #mumbaikar #mumbai #pune #nashik #sangli #satara #aurangabad #solapur #kolhapur #marathisuvichar #sahyadri #marathikavita #maharashtratourism #marathijokes #marathimulga #marathimulgi #maharashtra #marathistatus #zeemarathi #marathipost #westernghats #insta_maharashtra #priy_kavi . Page वरील पोस्ट पहा, आवडल्यास follow करा..🙏 अश्याच अजून Post साठी Follow करा.. ❤ @swapn_majhe_prem_tujhe ❤ ❤ @swapn_majhe_prem_tujhe ❤ ❤ @swapn_majhe_prem_tujhe

16
@marathi.shivkanya.looks

Follow for more Post👉@marathi.sanskaruti @marathi.shivkanya.looks @marathi.model.katta ✅Like ✅ Comments ✅ Share ✅ ➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖ 🚩आम्ही मराठी🚩 🚩मान मराठी अभिमान मराठी🚩 🚩ध्यास मराठी, आभास मराठी🚩 मराठी आहात तर मग गर्वाने फॉलो करा👍🚩 जय महाराष्ट्र 🚩 ➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖✅ फॉलो करा आपल्या दुसऱ्या पेजला 👉 @marathi.shivkanya.looks @marathi.model.katta . Mekup artist : @ In Frame : @ Photographer : @ . 👉तुमचा ही फोटो पाठवायला विसरु नका👉STAY_TUNED 👉 #turn_on_post_notification 🔔 ➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖ 🚩 #navrati2019 #navratrispecial #jaymaharashtra #mimarathi #marathi #maratha #maharashtra_desha #sahyadri #mumbaikar #mumbai #pune #nashik #nagpur #solapur #aurangabad #kolhapur #marathifc #marathimulga #marathimulgi #maharashtra #instalove #insta #royal #traditional #bridal #marathiweddings #marathibride ➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

3
@_kokan_vishwa_

नाचणी🌿 ⬇️⬇️⬇️⬇️⬇️⬇️⬇️⬇️⬇️ कोकणातील अपरिचित ठिकाणांची ओळख करून देणे हा एक छोटा प्रयत्न🙏😊 🌳🌴अप्रतिम👌 छायाचित्र आणि Video's पाहण्यासाठी नक्की follow✅ करा.. 👇👇👇👇👇👇 @_kokan_vishwa_@_kokan_vishwa_@_kokan_vishwa_@_kokan_vishwa_@_kokan_vishwa_ ✅ Use Hashtag👉: #_kokan_vishwa_ 👇👇👇👇👇👇 तुमचे कोकणातील अप्रतिम Click's आम्हांला नक्की पाठवा आणि टॅग करा...✅ #_kokan_vishwa_ #raigad #mangaon #kokan #maharashtra #sahyadri #india #nature #maharashtradesha #maharashtra_ig #maharashtra_desha #maharashtra_majha #nachani

1
@_pawardinesh23_

ना चिंता ना भिती ज्याच्या मना मध्ये राजे शिवछत्रपती, भगव्या रक्ताची धमक बघ स्वभीमानाची आग आहे. घाबरतोस कुणाला वेडया तु तर शिवबाचा वाघ आहे, ज्यांचे नाव घेता सळसळते रत्क अशा शिवबाचे आम्ही भक्त..!! महाराष्ट्रला घडविणारे तेचं खरे शिल्पकार... - "श्री राजा शिवछञपती" छत्रपति शिवाजी महाराजांचा एक अद्भुत आणि सुंदर गिरिदुर्ग - प्रतापगड (३५५६ फूट) ( महाबळेश्वर, आंबेनळी घाट ,महाराष्ट्र ) #maharashtra #shivajimaharaj #maratha #sahyadri #jayshivray #india #chatrapati #shiva @canon.photographers #marathaempire #raje #history #shivbhakt #swarajya @streets.of.maharashtra #swarajyarakshaksambhaji @shivajiraje_maharaj #satara @streets.of.mumbai #sambhaji #namah #maharashtrian #shiv #bhfyp @streets.of.india @street.of.world #instagood #instaphoto @instagram #followers #follower #followforfollowback #likeforlikes #like

0
@gorkhesuyog

J a i g a d Fort.. Also known as the Fort of Victory, is a 16th-century fort that extends over an area of 13 acres in the coastal region of Ratnagiri, Located near Jaigad Village & the remains of the fort stand steady on a cliff overlooking the Jaigad creek where River Shastri enters the vast & mesmerising Arabian Sea. The Fort is considered as one of the chief ports on the Western Coast of India. The intelligence & brilliant planning put together in the era the Jaigad Fort was built in is commendable considering the limited availability of resources they had. Now, the fort comes under the Archaeological Survey of India.. #jaibamalhar #jaigad #ratnagiri #history #harharmahadev #warrior #maharashtra_clickers #jaymaharashtra #maharashtra_forts #maharashtra_ig #kokandairies #jaibhavanijaishivaji #jaijijaujaishivray #swarajya #jagdamb #hindaviswarajya #greatwarrior #maharatra_majha #maharashtra_desha #insta_maharashtra #kokanchi_mansa_sadhi_bholi #kokanchi_shan #kokan #yeva_konkan_aaploch_aasa #kokan_ig #kokan_the_heaven_on_earth #kokancha_nisarga #kokanchi_maya #sahyadri #sahyadri_clickers

0
@hindvi__swarajya

२३ डिसें. १६७८(शुक्ल पक्ष, दशमी, पौष शके १६००) शंभुराजे मुघलांना मिळतात ही एक शिवशंभुंची नवीन चाल. आपण मागच्या पोस्ट मध्ये (शंभुराज्यांचा असंतोष.) पाहिले होते. ती पोस्ट वाचल्यावर ही पोस्ट तुम्हाला समजेल. दक्षिणेतून परतल्यानंतर शिरायांना शंभुराजेंची काळजी वाटू लागली होती. शंभुराजे व शिवरायांमधील वाढत्या अंतराचा गैरफायदा दिलेरखान घेत असण्याची शक्यताही नाकारता येत नाही. पण शिवरायांनी शंभूराजांना सज्जनगडावर रामदास स्वामींकडे जायला सांगितले. त्याप्रमाणे २३ डिसें. १६७८ च्या आधी शंभुराजे सज्जनगडावर पोहोचले. त्यांच्या बरोबर त्यांची पत्नी येसुबाई राणी साहेब व मुलगी भवानीबाईही होत्या. काही कारणास्तव ते तिथे ही अस्वस्थ राहिले. गड सोडायचा असे त्यांनी नेमके कशामुळे ठरवले ते इतिहासाला माहित नाही. पण तिथून निघून ते थेट दिलेरखानाला भेटायला गेले. (शिवशंभुंच्या त्या बंद खोलीत या सगळ्या गोष्टी झाल्या होत्या) हे शिवराय अर्थात हे बापलेकाचीच खेळी आहे. पण हे रयतेला कस सांगायचं की हे फक्त स्वराज्यासाठी चालय. हंबीरराव व रानुआका शंभुराजांना आणायला गेले पण तोवर शंभुराजे पेडगावच्या दिशेने दौडत गेले . त्याने मुघलांशी हात मिळवण्यासाठी दिलेरखानाला पत्रही लिहिले होते. दिलेरखानलाही ह्या पत्रामुळे आनंदाचा धक्काच बसला. त्याने लगेच इखलासखान व गैरतखानला चार हजार लोकांनिशी शंभुराजांना आणायला धाडले. सुप्यापासून काही किमी दक्षिणेकडे असलेल्या मोरगावला त्यांची भेट झाली. हंबीरराव या रानुआका यांना निराश होऊन परतायला लागले. मोरगावहून शंभुराजे दिलेरखानाला भेटायला करंकावला निघाले. दिलेरखानाने आदराने त्यांचे स्वागत केले व लगेच औरंगजेबलाही मराठ्यांमध्ये दुफळी निर्माण करणाच्या ह्या सुवर्ण संधीबद्दल पत्र लिहिले. शंभुराजांना एक हत्ती व इतर मुल्यवान वस्तुंची भेट दिली गेली. मुघल सैन्यात त्यांला लगेच सात हजाराची मनसबही मिळाली. ही सगळी बापलेकाची खेळी आहे चाल आहे. #chatrapati_udhayanraje_bhosle #sambhajirajechhatrapati #hindvi__swarajya #durgshahi #shiv_rajdhani_raigad #shiv_rajdhani_rajgad #chava_shambhu_raje #jayshivray #sambhajimaharaj #swarajyarakshaksambhaji #purandarfort #rajmatajijau #marathi #shivbhakt #maratha #ekmarathalakhmaratha #marathipeople #sahyadri #shivaji #maharashtratourism maharaj #marathicelebs #chatrapati #jayshivray #swarajya  #marathaempire #marathiquotes #followmarathi #maharashtratourism

0
@mountaineer.trekkers

Just living is not enough... one must have sunshine, freedom, and a little flower. Hans Christian Andersen #devkund_waterfall #tamhini_ghat #sahyadri #maharashtradesha #mountaineertrekkers

0
@marathi_kataa143

पोस्ट अवडली असल तर नकी follow करा 👉 @marathi_shoutout143 👉@marathi_shoutout143 👉@marathi_hotstar143 👉@marathi_hotstar143 🙏@marathi_kataa143 🙏@marathi_kataa143 🙏@prem_sprsh143 🙏@marathi_shoutout143 ➡ Like ➡ Comments ➡ Share ➡ Tag आणि ➡ Follow करा..! ❤ ••••••••••••••• ❤@marathi_shoutout143❤ 🤩@marathi_shoutout143🤩 😎@marathi_kataa143 💋@marathi_hotstar143💋 👉@prem_sprsh143❤ •••••••••••••••••••••••••••••• #prashya #akya #marathi_shoutout143 #premache_status #lifeline_status_ #nanded #marathi #mimarathi #marathibana #maratha #ekpremveda #maharashtra_desha #marathikavita #mumbaikar #mumbai #pune #nashik #sangli #satara #aurangabad #solapur #kolhapur #marathisuvichar #sahyadri #marathikavita #marathijokes #marathimulga #marathimulgi #maharashtra #marathistatus #zeemarathi

0
@_abs_creations_

💖Tag your Love💖 अशाच खूप साऱ्या पोस्ट बघण्यासाठी follow करा ⏩👉 @_abs_creations_ 👈⏪ ⏩👉 @_abs_creations_ 👈⏪ ⏩👉 @_abs_creations_ 👈⏪ • True.. ➡ like ➡ comments ➡ share ➡ tag आणि ➡ follow करा..! ❤ ••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••• ⏩👉 @_abs_creations_ 👈⏪ ⏩👉 @_abs_creations_ 👈⏪ ⏩👉 @_abs_creations_ 👈⏪ ••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••• ● आवडल्यास Mention करून Story मध्ये Share करा.. ❤ ● आपलं Page follow करा, मित्राला follow करायला सांगा.. 🙏 ● Page वर पडलेल्या पोस्ट माझ्याच व काही मला आवडलेल्या/ वाचनात आहेत.. • #mansoon #jaymaharashtra #paus #maratha #ekpremveda #maharashtra_desha #marathikavita #teaholic #mulshipattern #mumbaikar #mumbai #pune #nashik #sangli #satara #aurangabad #abs_1206 #treand #marathisuvichar #sahyadri #marathikavita #maharashtratourism #marathijokes #marathimulga #marathimulgi #maharashtra #marathistatus #zeemarathi #marathipost #insta_maharashtra #loveislove . . Instafollow..@_abs_creations_👈

9
@indiancadetforce

क्यों रुकी राह मंज़िल से पहले सफ़र अभी बाक़ी हे शहर से पहले ❤️⛰⛰ #mountains #sahyadri #maharashtratourism #fortsofindia PC: @banjaarra

0
@ajinkyasatara

Sonki is a annual herb, which is not only popular in kaas PLEATUE but also in the entire sahyadri mountain range . Credits: @_purva_pranav_joshi_ (सोनकी ही एक वार्षिक औषधी वनस्पती आहे, जी केवळ कास पठार मध्येच नाही तर संपूर्ण सह्याद्री पर्वतावर देखील लोकप्रिय आहे वनस्पति नाव:  सेनेसिओ बोंबेंएनिस कुटुंब: teटेरेसी (सूर्यफूल कुटुंब) समानार्थी शब्द: सेनेसिओ ग्रॅहमी हुक.एफ. [इलेग.], डोरोनिकम रेटिक्युलेटम वइट [इलेग.] सोनकी ही पश्चिम घाटाची एक हिरवीगार वनस्पती आहे आणि पावसाळ्याच्या आगमनाने मोठ्या प्रमाणात फुलांच्या दरम्यान ते चमकते. हे डोंगराच्या उतारावर, जुन्या छतांवर आणि झाडाच्या काटाांवर दिसते. हे एक ताठ असलेल्या शाखाप्रमाणे वार्षिक औषधी वनस्पती आहे, 30-100 सेमी उंच पर्यंत वाढते. वैकल्पिकरित्या व्यवस्था केलेले, र्‍हॉमबॉइड, खडबडीत दात असलेली पाने 3-10 सेमी लांबीची असतात. गोल्डन पिवळ्या फुलांचे डोके ओलांडून 1-2 सेमी आहेत. किरण-फुले ("पाकळ्या") 10-15 संख्येने आहेत, रेखीय आयताकृती आहेत. डिस्क फुले देखील पिवळी आहेत, परंतु गडद सावलीत.) #kaaspleatue #maharashtratourism #jayostute_maharashtra #satara #incrediblesatara #aplasatara #sataradiaries #ajinkyasatara #sataracity #satarakar #sataraig #satara_ig #salaamsatara #sahyadri_ig #salaam_maharashatra #Sahyadri #sahyadri_clickers #haram_khor #sadakchap #aplakarad #ajinkyatarafort #maharashtra_ig #maharashtrian #maharastra_clickers #maharashtratourism #maharshtradesha #sahyadri #ajinkyasatara #aplasatara

0
@the.marathi.status

➡ Like ➡ Comments ➡ Share ➡ Tag आणि ➡ Follow करा..! ❤ ••••••••••••••• 👉 @the.marathi.status 👉 @the.marathi.status 👉 @the.marathi.status 👉 @the.marathi.status 👉 @the.marathi.status@the.marathi.status ••••••••••••••• ➡ आपलं Page फॉल्लो करा, तुमच्या मित्राला फॉल्लो करायला सांगा..💓🙏 • ➡ Typography • Edits • Admin : @vaishu_vb_ ✍☺ • ➡ टीप : इथे पडलेल्या पोस्ट माझ्या, मित्रांच्या आणि माझ्या वाचनात आलेल्या असतील..✍❤ ••••••••••••••• #jaymaharashtra #marathi #mimarathi #marathibana #maratha #ekpremveda #maharashtra_desha #marathikavita #sahyadri #mumbaikar #mumbai #pune #nashik #sangli #satara #aurangabad #solapur #kolhapur #marathisuvichar #marathipost #themarathistatus #marathifc #marathikavita #maharashtratourism #marathijokes #themarathiworld #marathimulgi #themarathistatus अश्याच अजून Post साठी Follow करा.. ❤ @the.marathi.status ❤ ❤ @the.marathi.status ❤ ❤ @the.marathi.status ❤ •••••••••••••••

15
@ruturaj_chi_lovestory2197

Tag_someone ➡ Like ➡ Comments ➡ Share ➡ Tag आणि ➡ Follow करा..! ❤ ••••••••••••••• 👉 @ruturaj_chi_lovestory2197 ➡ आपलं Page फॉल्लो करा, तुमच्या मित्राला फॉल्लो करायला सांगा..💓🙏 • ➡ Typography • Edits • Admin : @ruturaj_shendge2197_ ✍☺ • ➡ टीप : इथे पडलेल्या पोस्ट माझ्या, मित्रांच्या आणि माझ्या वाचनात आलेल्या असतील..✍❤ ••••••••••••••• #jaymaharashtra  #marathi  #mimarathi  #marathibana  #maratha  #ekpremveda #maharashtra_desha  #marathikavita  #sahyadri  #mumbaikar  #mumbai  #pune  #nashik  #sangli  #satara  #aurangabad  #solapur  #kolhapur  #marathisuvichar  #marathipost #themarathistatus #marathifc  #marathikavita  #maharashtratourism  #marathijokes  #themarathiworld  #marathimulgi #themarathistatus अश्याच अजून Post साठी Follow करा.. ❤ @ruturaj_chi_lovestory2197 ❤ ❤ @ruturaj_chi_lovestory2197 ❤ ❤ •••••••••••••••

0
@kokanchi_shan

नमस्कार कोकणकरांनो 🙏🚩 . . . येवा कोंकण आपलोच असा 😍❤️😎😇✌️ . . . Amazingly Clicked By :- @amey_nazare . . . #kokanchi_shan #maharashtra_desha  #insta_maharashtra #maharashtra #like4like #streetsofmaharashtra  #huntforspot #westernghats #india #mumbaibizarre #trek  #trekking #incredibleindia #sahyadri_clickers  #aapla_sahyadri #apla_konkan #maharashtra #sahyadri #konkan_ig #mountain #suvarna_kokan_ #mountains #incredibleindiaofficial #likeforlike #instalike #ran_vataa #maharashtratourism #maharashtra_forts. . . कोकण म्हणले की नावातच सर्व काही ... कोकण दर्शनासाठी आताच follow करा  @kokanchi_shan . . . या निसर्गरम्य कोकणातील तुमचे अनुभव दाखवण्यासाठी hashtag वापरा #kokanchi_shan

3
@thommenjose

Nooks that were out of bound earlier were now accessible including sights; the last stretch of road which was not motorable passed off as treks. Palozhukumpara waterfall, which meant ‘rock on which milk flows’ was one such we hadn’t even heard of before. While hyperbole is the norm when it comes to tourism nomenclature this time it did perfect justice. In the aerial photographs that I took of the waterfalls it looked like a white sari that might have slipped off Mandakini or Zeenat Aman while performing one of their famous onscreen ablutions... 'Vagamon - hilly tales' on Wanderink.com #weekendreads #travelogue #vagamontrip #kurisumala #kerala #palozhukumpara #vagamon #waterfalls #vagamondiaries #aerial #aerialvideo #dronevideo #djiphantom4pro #aerialphotos #aerialphotography #incredible #scenery #landscape #sahyadri #westernghats #travelwriting #nostalgia #memorylane #children #instatraveling #wanderink

0
@96k_maratha__

किल्ला ओळखा कोणता आहे मावळ्यांनो...?? ⛳ जय शिवराय ⛳ || एकच आवाज || || जय जिजाऊ जय शिवराय || || जय शंभुराजे || ———————————————— #maratha #marathi #maharashtra #jayshivray #shivajimaharaj #sambhajimaharaj #greatmaratha #96kmaratha #mumbai #pune #satara #kolhapur #sangli #solapur #akola #nanded #nashik #nagpur #sahyadri #sahyadri_clickers #raje #maharaj #raigad ———————————————— DM for Paid Promotions असाच पोस्ट साठी नक्की फॉलो करा @96k_maratha__ लाईक करा आणि जोरदार कमेंटस करा...

23
@harshal_gadhekar

रिमझिम पडणारा पाऊस.. अधूनमधून वाहणारे जोरदार वारे.. अशा वातावरणात खरपूस भाजलेल्या कोवळ्या मक्यावर लिंबू, तिखट मसाला पेरून आणि हिरव्यागार पानात अलगद धरत मका खातानाची मजाच काही और. . . . #trekking #travel #travelislife #travelcommunity #thatindianbackpacker #maharashtra #india #mountains #sahyadri #nashik #pune #mumbai #travelphotography #maibhisadakchap @my_nashik_my_dream @durg_naad @jayostute_maharashtra @trekkersofindia

2
@sahyabhatka

समर्थ रामदास म्हणतात - या भूमंडळाचे ठायी, धर्मरक्षी ऐसा नाही |. महाराष्ट्र धर्म राहिला काही, तुम्हा कारणे ||. . भगवा ध्वज हिंदू संस्कृती आणि धर्माचा प्रतीक आहे. हा ध्वज आपल्याला महान ऐतिहासिक वारसाची आठवण करून देतो. आपली ओळख परिभाषित करतो आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे तो आपल्याला प्रेरणा देतो. ध्वजाचा रंग सूर्याच्या तेजस्वी केशरी रंगाची प्रतिमा दर्शवितो जो अंधार दूर करतो आणि सर्वत्र प्रकाश पसरवितो. त्यात अग्नीचा रंग आहे. वाढत्या ज्वाळा आणि नारंगी रंगाचा आकार मरगळलेल्या मनात जोश भरतो आणि आपल्याला आपले सुकर्तव्य बजावण्यास सांगतो. भारतभुमीच्या या निळ्या आकाशी फडफडणारा हा जरीपटक्याचा भगवा इतिहासातील अभिमान, पराक्रम आणि त्यागाचा प्रतिक आहे. हजारो वर्षे आपल्या भारतभूमीत कित्येक शूरवीरांनी या भगव्यासाठी लढाया केल्या. परकीय आक्रमणे आणि सत्ता परतवून लावल्या. आजही भगवा अभिमानाने सह्याद्रीत वाऱ्याच्या सानिध्यात गडकिल्ल्यांवर ऐटीत मिरवत आहे. . एक काळ होता जेव्हा हिंदुस्तानात म्लेंच्छांचा ध्वज फडकत असे. त्यांचेच राज्य असे. त्यामुळे स्वराज्यातील रयतेला आपले स्वतःचे राज्य काय आणि राज्यांच्या सीमा कोणत्या याची काडीमात्र माहिती नसे. अशा परिस्थितीत छत्रपती शिवाजी महाराजांनी भयभीत रयतेच्या मनी हा भगवा झेंडा रोविला, भगव्याचे महत्त्व महाराजांनी रयतेला समजावून दिले आणि त्यांच्यातील गुलामी, लाचारी अशा मृत वृत्ती काढून त्यांत मर्द मराठी मावळ्यांचे सामर्थ्य निर्माण केले. हा फक्त भगवा झेंडा नाही तर कित्येक मावळ्यांनी आपल्या जीवापाड जपलेले स्वराज्याचे प्राण आहे. कित्येक मावळ्यांनी रक्त सांडले या भगव्यासाठी. हिंदवी स्वराज्याची शान आणि प्रतिक असा हा भगवा. एखादी लढाई जिंकल्यावर किंवा एखादी मोहीम फत्ते झाल्यावर मावळे घोड्यावर बसून असाच भगवा घेऊन गडावर परत येत असत. . संपूर्ण स्वराज्यातील गावोगावी आणि वेशीवेशीला भगव्याचे स्थान असे त्यामुळे तो भाग किंवा तो वतन स्वराज्यात आहे असे नमूद होई. भगव्याची धाक एवढी प्रचंड असे कि एखादा शत्रू दूरवर पाहूनच तिथूनच पळत असे. अटक पार करुनी हा भगवा आला परकीय सत्तेला तेव्हाच त्याच महत्त्व समजले. मराठीच्या अस्मितेचे प्रतीक हा भगवा. मर्द मराठ्यांचा कणखर असा ताठ कणा हा भगवा. आजही तो अभिमानाने फडकतोय किल्ल्यावर आणि आपल्या मराठ्यांच्या पराक्रमाची गीते साऱ्या जगास सांगत आहे. . - मयुर खोपेकर #sahyadri_clickers #durg_naad

17
@tu_ani_mi_

Tag Them --------------------------------------------- ➡Like ➡Comments ➡Share ➡Tag ➡Follow करा..! ▶@tu_ani_mi_@tu_ani_mi_@tu_ani_mi_ ★★★★★★★★★★★★★★★★★★ - आपलं Page फॉल्लो करा, तुमच्या मित्राला फॉल्लो करायला सांगा.. • Edits • [email protected]_mainka_143_ @tu_ani_mi_ @tu_ani_mi_ टीप : इथे पडलेल्या पोस्ट माझ्या, मित्रांच्या आणि माझ्या वाचनात आलेल्या असतील... 💕Tu ani mi 💕 ⚫⚫⚫⚫⚫⚫⚫⚫⚫ @tu_ani_mi_ @tu_ani_mi_ #anubhavisingle #jaymaharashtra #marathi #mimarathi #maratha #nishabd_prem #maharashtra_desha #marathikavita #sahyadri #mumbaikar #mumbai #pune #nashik #solapur #kolhapur #marathisuvichar #marathipost #marathifc #marathikavita #maharashtratourism #marathijokes #marathimulga #marathimulgi #maharashtra #marathistatus #zeemarathi #Wardha #Nagpur #Vidarbha #insta #maharashtra Follow :@tu_ani_mi_ @tu_ani_mi_ @tu_ani_mi_ @tu_ani_mi_ ❤tu_ani_mi_❤ ❤tu_ani_mi_❤ ❤tu_ani_mi_❤ अशा नवनवीन पोस्ट साठी नक्की फॉलो करा आपलं page . ⚫⚫⚫⚫⚫⚫⚫

1
Next »