dhol___tasha on Instagram

dhol___tasha

आपल्याला तर दोनच गोष्टी लय आवडतात...!!! आपली.. मराठी भाषा ..आणि.. "ढोल ताशा".....!!!

Similar users See full size profile picture

Report inappropriate content

@dhol___tasha photos and videos

🚩●|| वादक ||●🚩 वाजवणार ही तोच अन गाजवणार ही तोच! माझी ही कलाकारी समर्पित महाराष्ट्रातील सर्व ढोलताशा पथकातील सर्व प्रकारच्या वादकाला, आणि त्यांच्या पथकाला, आज जवळपास सर्व गावात (तहसिलपातळीवर) ढोलताशा पथक आहेत, आणि इथपर्यत चा जो प्रवास आहे तो मी माझ्या डोळ्यांनी पहिला आहे, हे संस्कृतीला धरून परंपरेने या डीजे,डॉल्बी, ब्यांजो, इत्यादी च्या पुढे जाणे, आणि त्याही पेक्षा मंजे, आपली संस्कृती जपन हे जे कार्य करताय ते सर्वात मोठं, म्हणून सर्व ढोलताशा पथकाचे आभार..! #dhol___tasha @dhol___tasha Artist :-@dheerajshrikhande 🚩🙏🏼😊 @sinhgarjana_dhol_pathak_nashik @bramhandnayk_pathak_kalmeshwar #dholtashapathak #dholpathak #vadak #marathisanskruti #dholtasha #pathak #dholtashalover #dholtashaclicks #dhol #dholtashapremi #dholvadak #maharashtra #maharashtra_desha #marathi #marathimulga #marathidesign #hindufestival #hindu #ganpati #shivajimaharaj #dheerajshrikhande #foryou #art at Artist

0

❤️ अप्रतिम ❤️ 👌 👌👍 @ketki_15 📷PC :-@vivid_moments1320 at DHOL TASHA LIFE

0

❤️ कलावंत पुणे ❤️ अप्रतिम @tejaswini_pandit 📷PC :-@vikram_bhujbal_photography #dhol___tasha at Maharashtra

0

🌟 नादप्रतिष्ठा ढोल ताशा पथक सांगली. 📷PC :-@dhananjay_kamlakar_photography . Vadak :-@digs_jadhav .@nadpratishtha_dholtashapathak . @dhol___tasha #dhol___tasha at Sangli

0

🌟 समर्थ प्रतिष्ठान पुणे. Vadak :-@namitak867 📷PC :-@vikram_bhujbal_photography @samarth.pratishthan #dhol___tasha at Pune City

0

हा स्वराध्यक्षचा *hulk* अं हं याला कोणी *हलक* समजायचं न्हाय❤❤❤❤❤...:-@varadpise @swaradhyakshadholtasha #dhol___tasha #tarri_master #dhol_tasha #tasha #tol #tolvadak at Sangli

0

#🌟 मानाचे शस्त्रधारी 🌟 @sonal_582 📷PC :-@mr.__c_a_n_o_n_ #dhol___tasha at बेलगांव

0

❤️ नादब्रम्ह पुणे ❤️ Vadak :-@rasikagunjal24 @nadbrahma_pune #dhol___tasha at Pune, Maharashtra

0

🌟 शंखनाद 🌟 ❤️ स्वराध्यक्ष ढोल ताशा पथक सांगली. @chinna_swami_muttu_swami_iyerr @swaradhyakshadholtasha #dhol___tasha at Sangli

0

🌟 अप्रतिम जुगलबंदी 🌟 ❤️ स्वराध्यक्ष ढोल ताशा पथक सांगली. टोल वादक :-@varadpise ताशा वादक :-@pritam_pednekar2994 @swaradhyakshadholtasha #dhol___tasha #dhol_tasha #tarri_master at Sangli

0

नादब्रह्म ची little star 🌟 aarya @tarri_master_aarya_301107 📷PC :-@click.prasad21g 👌👌👌👌👍 @nadbrahma_pune #dhol___tasha at Pune, Maharashtra

0

❤️ अप्रतिम ❤️ 👌👌👌👍 📷PC :-@click.prasad21g

0

❤️ अप्रतिम ❤️ Vadak :-@palli_d_helping_hand 📷PC :-@click.prasad21g #dhol___tasha @dhol___tasha #dhol_tasha #dhol_premi #dhol #tasha #tarri_master at Maharashtra

0

अष्टमी "गावदेवी" . . थांब घाव घालू नकोस......याच्या मुळावर घालू नकोस ....समस्येच्या मुळावर घाल.... इतके रस्ते इतकी वाहन असूनही तुला ‘वेग’ कमीच वाटतोय का? तुझा प्रवास सुखकर आणि वेगाने होण्यासाठी तू आज यांचा प्रवास संपवतोयस? किती हतबल आहे मी.....या संपत्तीला कसे वाचवू? किती जीव वैविध्याने सजवली होती मी हि वसुंधरा ...यावर हक्क फक्त तुमचाच कधी झाला? ....जंगलं साफ करा वस्त्या वाढवा....रस्ते बनवा...सोय फक्त स्वत:चीच बघा ....इतरांचे काय? ‘वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरे’ हे फक्त शोभेसाठीच न? Carbon dioxide कमी करणार असे सांगून स्वत: ची समजूत काढतोयेस का? मग निसर्गाने हे हिरवे नवल का रचले ? ते फक्त Carbon dioxide कमी करत नाहीत तर तुला ‘प्राणवायूचे’ वरदानही देतात.... अनेकांचा आश्रय आज निर्दयतेने कापून काढला जातोय....तुमचा प्रवास सोपा व्हावा म्हणून तुम्ही कुणाचा तरी प्रवास संपवत आहात. लक्षात ठेवा हा प्रवास आज त्यांचा संपतोय आणि कालांतराने तुमचा देखील.... . @dhol___tasha #dhol___tasha 🌟@tejaswini_pandit . Concept & Director : @dhairya_insta_ Photographer : @bharatpawarphotography Digital art by : @amol.hirawadekar @imvishalshinde @thenameisabhishekk Asst. Dir : @shraddha_kakade Jewellery by : @pngadgilandsons Makeup : @vinodsarode Hair : @sheetalpalsande Styled by : @stylistnakshu @saniyacool @pottering.vels Costumes By : @official_dadfashionstudio PR & Social Media By : @dreamers_pr Special thanks @jyotsnapethkar and @rjadhishh at Aarey Forest

0

❤️ अप्रतिम ❤️ 👌👌👌👍 @shrut1415 at Maharashtra

0

❤️ अप्रतिम ❤️ 📷PC :-@chetclick at Pune, Maharashtra

0

पोलिस काका वादनाचा आनंद घेताना बघुन बरं वाटलं...शेवटी संस्कृती आहे महाराष्ट्राची आपली माणसे वेळात वेळ काढून जपणारच 💪🙏🚩 #mumbai_police#Vs :- @shivprerna_vadya_pathak_mumbai #dhol___tasha Thank you @tarri_master #tarri_master #dholtasha #shivprernavadyapathak #ganpatibappa #marathibana #marathiculture #marathimulga #boyspower #powerofvadak #mumbai2019 @mumbai.police_

0
Next »