ganpatibappamorya_official on Instagram

गणपती बाप्पा मोरया ™

ॐ " ध्यास बाप्पा , श्र्वास बाप्पा " ॐ Use Our #Tag #ganpatibappamorya_official

https://www.facebook.com/GanpatiBappaMoryapune See full size profile picture

Report inappropriate content

@ganpatibappamorya_official photos and videos

#शुभरात्री #ganpatibappamorya_official

47

नागेश्वर मंदिर मधील बाप्पाची प्राचीन मुर्ती 🚩 PC : Parth Bhujbal Photography . . . . . #bappa #puneganpati #pune #morya #ganpatibappamorya #lordganesha #maharashtra_ig #maharashtra_clickers #india_gram #maharashtra_desha #indiancouture #ganpatibappamorya_official #photographer #photography #dslrofficial #mobilephotography

52

पुण्याचा राजा गुरूजी तालीम मंडळ पुणे 🚩 PC : Parth Chuhan Photography . . . #bappa #puneganpati #pune #morya #ganpatibappamorya #lordganesha #maharashtra_ig #maharashtra_clickers #india_gram #maharashtra_desha #indiancouture #ganpatibappamorya_official #photographer #photography #dslrofficial #mobilephotography

31

हे गजमुख धारी मुषक सवारी 🚩 PC : Prathmesh Shewale Photography . . . #ganpatibappamorya_official #jayostute_maharashtra #bappamajha #maharashtra_ig #maharashtra_clickers #maharashtra_desha #india_gram #lordganesha #jayganesh #ganpatibappamorya #mumbai #puneganpati

66

#सुप्रभात गरुड गणपती मंडळ पुणे 🚩 PC : Parth Chuhan Photography . . . . . . #bappa #morya #ganpatibappa #ganpatibappamorya #lordganesha #puneganpati #puneganpatifestival #jayostute_maharashtra #jayganesh #awesomepic #गणपती #बाप्पा #maharashtra_desha #india_gram #maharashtra_ig #dslrofficial #ganpatibappamorya_official

71

आमचे सर्वस्व अर्पण तुम्हाला बाप्पा 🚩 PC : @pakausphotography . . . . #bappa #morya #ganpatibappa #ganpatibappamorya #lordganesha #puneganpati #puneganpatifestival #jayostute_maharashtra #jayganesh #awesomepic #गणपती #बाप्पा #maharashtra_desha #india_gram #maharashtra_ig #dslrofficial #ganpatibappamorya_official

57

पुण्यनगरीतील अपरिचित गणेश देवस्थान ( भाग ७ वा ) ।। स्वयंभू श्री सिद्धिविनायक गणपती ।। ।। श्री गणपती मंदीर गणपती चौक ।। छत्रपती श्री शिवाजी महाराज यांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या या पुण्य भूमीत ३५०-४०० वर्षा पूर्वी चे श्री गणपती मंदीर गणपती चौक { गाव विभाग } येथे वसलेले आहे.मंदीर शिवकालिन असून मंदीरातील श्रींची मुर्ती स्वयंभू व पुरातन आहे. मंदिराचा इतिहास :- तळेगांव दाभाडे हे शहर पुणे परिसरातील एक ऐतिहासिक नगर.या नगराचे नाव प्राचीन काळापासून प्रसिद्ध आहे.पांडवकाळात पाच पांडव व सती द्रोपदी यांनी वास्तव्य केले त्याचे प्रतिक म्हणून आजही पांडवांचे प्राचीन मंदिर साक्ष देत आहे. पुढे छत्रपतींच्या काळात अनेक शुरवीरांनी अनेक प्रकारांनी स्वराज्याची सेवा केली,पराक्रम केला. यामध्ये सेनापती दाभाडे यांचे नाव अग्रेसर आहे.त्यांना त्यावेळी तळेगांव हे नगर इनाम म्हणून देण्यात आले.जे आज ' तळेगांव दाभाडे ' संबोधले जाते.जुन्या काळात फक्त श्रींची स्वयंभू मुर्ती च असून मंदीर नव्हते.त्यावेळी कै.वेदमुर्ती भाऊशास्त्री मेढी यांनी पुढाकार घेऊन श्रींचे छोटे मंदिर त्याकाळात अंदाजे साल १७१० मध्ये केवल ४५१ रूपयात बांधले.मंदिराच्या व मुर्ती च्या रक्षणासाठी मंदिराला बरेच काळ कळस नव्हाता.नंतर पुढे त्या मंदिराचे स्वरूप हेमाडपंती करण्यात आले. तेव्हा पासून आजपर्यंत ग्रामदैवता बरोबर श्री गणपती मंदीराचे महत्व आहे. श्री सिद्धिविनायक मुर्तीचा इतिहास:- काळ्या पाषाणातुन प्रकट झालेली दाव्या हातात मोदक भक्षण करताना उजवा हात मांदीवर अशी पाशंकुश धारित श्रींचे हे रूप प्रसन्न व तेजस्वी आहे.सन १९८३ पर्यंत मुर्तीचे कधीच कवच काढण्यात आले नव्हते परंतु त्यावेळी मुर्ती च्या पायांपाशी हात लावला की एक आवाज जाणवायचा हे कै.केशवशास्त्री मेढी गुरूजी यांच्या लक्षात आल्याने त्यांनी त्वरित मार्गदर्शनाने श्रींचे विधिवत कवच काढले तेव्हा श्रींच्या डोळ्यांच्या सुमारे १४ जोड्या निघाल्या व त्यातुन मुळ मुर्ती चे सर्वांना दर्शन झाले.हिच ती सध्याची मुर्ती. आज ही सर्वांच्या मनोकामना पुर्ण करणारा व नवसाला पावणारा गणपती म्हणुन ओळखले जातो. सन १९७० साली अन्य जीर्णोध्दार करून मंदीरात अष्टविनायकाची स्थापना पुजनीय ब्रह्नीभूत श्री.गुळवणी महाराज यांच्या हस्ते करण्यात आली. नंतर १९९३ साली मंदिराचा पुर्ण जीर्णोध्दार करण्यात आला. . . . #bappa #morya #ganpatibappa #ganpatibappamorya #lordganesha #puneganpati #puneganpatifestival #jayostute_maharashtra #jayganesh #awesomepic #गणपती #बाप्पा #maharashtra_desha #india_gram #maharashtra_ig

70

श्रीमंत आझाद हिंद मित्र मंडळ PC : Dhananjay_Rakshe_Photography . . . . . #bappa #morya #ganpatibappa #ganpatibappamorya #lordganesha #puneganpati #puneganpatifestival #jayostute_maharashtra #jayganesh #awesomepic #गणपती #बाप्पा #maharashtra_desha #india_gram #maharashtra_ig #dslrofficial #ganpatibappamorya_official

63

श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती 🚩🚩 . . . . . . #bappa #morya #ganpatibappa #ganpatibappamorya #lordganesha #puneganpati #puneganpatifestival #jayostute_maharashtra #jayganesh #awesomepic #गणपती #बाप्पा #maharashtra_desha #india_gram #maharashtra_ig #dslrofficial #ganpatibappamorya_official

20

#सुप्रभात आजच्या दिवसाची सुरुवात बाप्पाच्या दर्शनाने 🚩 . . . . . #bappa #morya #ganpatibappa #ganpatibappamorya #lordganesha #puneganpati #puneganpatifestival #jayostute_maharashtra #jayganesh #awesomepic #गणपती #बाप्पा #maharashtra_desha #india_gram #maharashtra_ig #dslrofficial #ganpatibappamorya_official

69

मन दाटुनी येणारा क्षण 🚩🚩 PC : @capturex_india . . . . . . #bappa #morya #ganpatibappa #ganpatibappamorya #lordganesha #puneganpati #puneganpatifestival #jayostute_maharashtra #jayganesh #awesomepic #गणपती #बाप्पा #maharashtra_desha #india_gram #maharashtra_ig #dslrofficial #ganpatibappamorya_official

50
Next »