jayshivray007 on Instagram

छत्रपती शिवाजी महाराज व इतिहास

उभाच राहीन मी सांगेन | गाथा तुमच्या पराक्रमाची | आठवण सदा करुन देईन | मराठयांच्या इतिहासाची || . For Feature use #jayshivray #jayshivray007

https://t.me/marathahistory007 Similar users See full size profile picture

Report inappropriate content

@jayshivray007 photos and videos

दिवाळी म्हणलं कि किल्ला, अन किल्ला म्हणले कि दुर्गपती छत्रपती शिवाजी महाराज. _________________________ दिवाळीत किल्ला साकारण्याची पध्दत महाराष्ट्रात नेमकी कधी सुरू झाली यावर फार माहिती नाही, मात्र लहानपणी बाळ शिवबाराजे आपल्या सवंगड्याबरोबर मातीचे किल्ले तयार करून खेळ खेळायचे असा उल्लेख शिवभारतात आढळतो. याच बाल शिवबांन मातीचे खेळ म्हणून सुरू केलेला हा खेळ पुढे अहद साल्हेर तहद पारगड अवघी दुर्गाची मालिका तयार करून दुर्गावरुनच राज्य चालवलले ,रणकारण राजकारण, केले ते दुर्गावरुनच, आणि आपला चंदन देह देखिल ठेवला तो या दुर्गावरच. दुर्ग हे आपल्या जाज्वल्य इतिहासाचे आणि इथल्या स्वातंत्र्यप्रेरकतेचे मूलमंत्र आहेत. इतिहासातील अनेक जय पराजयाच्या स्मृती कवटाळून ते आजतागायत उन, वारा, पाऊस, मानवी आक्रमण इत्यादींना तोंड देत आजही स्वाभिमानाने उभी आहेत. याच दुर्गाचा जाज्वल्य इतिहास आपल्या पिढीला कळावा यासाठी आपल्या पराक्रमाचे प्रतीक म्हणून दिवाळीत घरातील आंगणात गड किल्ल्यांच्या प्रतिकृती साकारल्या जातात. मात्र हल्ली सिमेंट कोंक्रिटच्या जंगलात ही संस्कृती लोप पावती आहे. हे भयावह चित्र आज सर्वत्र आहे. आपण हि संस्कृतीला पुन्हां गतवैभव प्राप्त करूया व आपल्या शिवरायांच्या गडकिल्ल्यांना या दिवाळीत आपल्या घरातील आंगणात अभिमानाने साकरुया. किल्ला कसा साकारावा ? काय साहित्य लागत ? तटबंदी कशी तयार करावी ? किल्ला साकारतांना कुठल्याही अडचणी आल्यात तर हक्काने Call करा... ८९५६०३६४९१ किल्लेदार छोटेखानी का असेना.. घरोघरी दिवाळीत किल्ला असावा... आमचं ईमान रायगडाच्या मातीशी...! आम्हीच ते वेडे ज्यांना आस इतिहासाची...! पुढच्या पिढीला सांगू कर्तबगारी छ्त्रपती शिवशंभू राजेंची...! 🚩जय जगदंब जय जिजाऊ🚩 🚩जय शिवराय जय शंभूराजे🚩 🚩जय गडकोट जयस्तो मराठा🚩

0

शिवनेरी किल्ला 👌👌👌 दिवाळी किल्ला Credit :- @abhishekgdhawan . . . मुलांनी किल्ला बनवायलाच हवा. शक्य असेल तर या सुट्टीत एका तरी खर्‍या किल्ल्यावर मुलांना घेऊन जावा हि विनंती. . . . आणि हो गेला तर कचरा करू नका, आणि कचरा दिसला तर उचलायला विसरू नका. . . . . तुम्ही बनवलेल्या किल्ल्यांचे फोटोज आम्हाला टॅग करा. त्यातील काही फोटोज तुमच्या नावासह पेजवर शेअर करू

0

।। राजा शिवछत्रपती ।। #jayshivray007 #shivajimaharajhistory #sambhajimaharaj #jayshivray 🚩

0

MIND vs MIGHT. The epic battle begins in 3D on 10th January 2020! #TanhajiTheUnsungWarrior Reposted from @tanhajifilm @ajaydevgn @kajol #SaifAliKhan @omraut @bhushankumar #AjayDevgnFFilms @tseries.official @tseriesfilms - #regrann

0

MIND that was as sharp as a sword... #TanhajiTheUnsungWarrior, in cinemas 10th January 2020. Reposted from @tanhajifilm @ajaydevgn @kajol #SaifAliKhan @omraut @bhushankumar #AjayDevgnFFilms @tseries.official @tseriesfilms

0

जय शिवराय Reposted from @akash_bagal_7 (@get_regrann) - ⛳⛳⛳ #maharashtra_clickers #thatindianbackpacker #incrediblemaharashtra

0

.👑जय शिवराय 👑 . .|| जय जिजाऊ. जय शिवराय. जय शंभुराजे...|| . . #shivajimaharaj #jagdamb #quotes #follow #maharaj #instagram #gadkille #raigad #chattrapatishivajimaharaj #maharashtra #india #sambhajimaharaj #shivajiraje #raigad #pune #mumbai #maharashtra #india #king #raje #kolhapur #india #instagram

0

स्वराज्याच्या या संसारात भाकर चुलीवर नाही तोफेच्या आगीवर भाजली जाते! स्वराज्याच्या राणी सरकार मातोश्री सोयराबाई - @ruchisavarn Reposted from @fatteshikast ट्रेलर पहा इथे- https://t.co/r5jx8pUiA5 #फत्तेशिकस्त १५ नोव्हेंबरला #Fatteshikast #15Nov AA Films In Association with Almonds Creations presents Written and Directed By : @lanjekar.digpal Produced By : @almondscreations @chinmay_d_mandlekar @mrinalmrinal2 @mrunmayeedeshpande @anupsoni3 @sameerdharmadhikari @ankittmohan @nikhil_n_raut @purkarajay_ @harishh_dd @limayeprasadk @vikram_gaikwad46 @truptimadhukartoradmal @siddheshwar.zadbuke #RameshPardeshi @amolhinge_ @nakshatraa_medheka @aastaadkale @rishi_saxena_official #SayliJoshiJadhav #SachinGavali @ganesh_tidke @rajesh.aher @aditibhaskar #AkshayShinde @ashwini_kulkarni_official #AditiBhatade @reshmiisarkar @the_darkest_indigo #PramodKahar @utkarshjadhav @purrnimaoak @sanika_gadgil @nikhilslanjekar @mediaone_pr @rajshrimarathi @dedhiabrijesh @vizualjunkies @vrgme - #regrann

0

आम्ही शिवाजी महाराजांचा इतिहास आमच्या मुलांपुढून पुसला जाऊ देऊ देणार नाही 😊. विद्यानिधी शाळा अंधेरी पश्चिम मुंबई 👌🏻🚩🚩

0
Next »