ssneha_more on Instagram

Sneha More

#उनाड | #मुसाफिर | #राही | #मुंबईकर #girlwithdimples @milokmat #journalist #kalamwali #sneh_snaps #karmabeliver @kool_kanya #hustler 😎😇

See full size profile picture

Report inappropriate content

@ssneha_more photos and videos

यार आता तब्बल #२१दिवस घरातच रहायच... या विचाराने सर्वांच्या कपाळावर आठ्या पडल्यात. अगदी ससा-कासवाच्या जगण्याच्या शर्यतीत अचानक ब्रेक लागल्याने हा वेळ कसा घालवायचा हे अनेकांना उमजत नाहीय. पण यातही अनेक जण काहीतरी भन्नाट, वेगळं, विस्मरणात गेलेल्या अनेक गोष्टी करत आहेत, त्यामुळे मग हा लादलेला क्वारंटाइन अनेकांना सुखद वाटू लागलाय. पत्रकारिता 'अत्यावश्यक' सेवेत, त्यात माझ हेल्थ बीट यामुळे #कोरोनाचा ताण अजूनही आहे, आणि तो राहील. पण याच ताणातही काही सुखावतं, आतपर्यंत भिडतं अस काहीतरी जाणवलं. मी आणि अनघा हेल्थ रिपोर्टरच्या पलीकडचे 'गाली (शिव्या) दोस्त '....थोडं विचित्र वाटेल ऐकायला काहींना तर आमच्यासाठी हे ' #नाॅर्मल ', तर आजच्या बातम्या संपवून जरा उसासा टाकत बसलेले तेवढ्यात अन्याने व्हाॅट्सअॅपवर मेसेज केला, पाहते तर तिने तिच्या हस्ताक्षरात लिहिलेलं पत्र होतं, साला (सेन्साॅर असल्यामुळे एवढचं) कायच्या काय भारी वाटलं वाचून ... मागच्या कैक दिवसांत आम्ही भेटलो नाही, ना काॅल ना मेसेज तरी #कनेक्टीव्हीटी सगळ्या पलीकडची आहे आणि ती कायम राहिल यात शंका नाही. #हीदोस्तीतुटायचीनाय #selfquarantine #mode #bffgoals👭 #loveyouanya #gaalifriend @sawant_anagha ता. क. - मी काय म्हणते, करुया ना आपणही काहीतरी छोटसं जे आपल्याला आनंद देईल अन दुसऱ्याच्या चेहऱ्यावर समाधान आणेल. या गतीमान आयुष्याला खऱ्या अर्थाने ' #जगण्याची ' संधी म्हणून पाहूया. काही भन्नाट केल्यास जरुर कळवा. एकदा मुक्तपणे आपल्याच भावविश्वात हरवून जाऊया, काय सापडतय...आत एकदा डोकावून तरी पाहूया !!

2

9

आयुष्यचाही गुंता या रंगीत धाग्यांप्रमाणे दिवसागणिक वाढत चाललाय. श्वास तर सुरुय पण जगायचं राहून जातंय. मनात कुठेतरी बदलांची अस्वस्थता आहे पण जगण्याचा आशावाद झोकांड्या घेतोय, अशा परिस्थितीत चेहऱ्यावर निखळ हसू ठेवण आणि मग पुढे चालत राहणं तेवढं सुरुय... #हेहीदिवससरतील #changeisconstant ♥️🤗😇 ता.क : फोटो लक्षपूर्वक पाहा, खळीदार हास्य दिसेल . . . . . . . . . . . . . . . . #life #instagood #dearzindagi #instadaily #faith #loveislove #art #wayoflife #likeforlikes #bhfyp #follows #beautyoflife #instagram #dimples #sneh_snaps #amazing #days #lifeisbeautiful #instafamous #tiktokindia #wednesday #happy #motivationalquotes #iloveme #wisdom #smile #realism #facts

7

समदंर की तरह पहचान हैं हमारी , उपर से खामोश अंदर से तुफान .... 🌬️😍🌊 #oceangirl 💙 . . . . . . . . . . . . . . . . . #ocean #waves #naturegirl #traveller #sunset #sneh_snaps #photooftheday #instahappy #beautifuldestinations #skyline #beachlife #paradise #dimples #dailypic #surfing #love #summer #landscape #instagram #bhfyp #oceanview #explorer #selflove #marinedrive #wanderlusting #travelgram #happypuppy #mondayvibes #photooftheweek

5

#दिल तो बच्चा है जी , थोड़ा कच्चा है जी ....😘😉😍♥️ . . . . . . . . . . . . . . . . . #pagli #crazygirl #crazyness #instadaily #sunday #sundayvibes #sundayfunday #domingo #cutiee #funnypost #selfie #instagood #mumbai #life #weirdo #picoftheday #lifestyle #instalike #dimples #likeforlikes #followme #stylediary #bhfyp #fashionnails #summerready #sneh_snaps #instafamous #photography #summervibes

11

तू तेव्हा तशी, तू तेव्हा अशी तू बहरांच्या बाहूंची......🙈♥️ . . . . . . . . . . . . . . . . #swaggy #kudi #instahappy #sneh_snaps #friyay #dimples #smileyface #goodvibes #moody #dailypic #instacute #love #bhfyp #missingbae #sareepact #indianlook #nosepiercing #weddinggallery #shoot #bestseason #tiktokgirls #instafamous #lifestyle #instafamily #instagram #photography #camera #likeforlike #follow4follow #weekend

13

3